काय लिहू ....कसं लिहू......
आज काही मराठी ब्लाँग्ज वाचले आणि कऴंल की लोक फार छान लिहीतात.......परदेशातील मराठी लोक खूप चांगल्या प्रकारे टाईम spend करत आहे...आपली संस्कृती जोपासत आहे.....
एक असाच ब्लाँग आहे ....जास्वंद म्हणून....
साँरी....हा माझा मराठीतून ब्लाँग लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता....वेळेनुसार प्राक्टिस ने जमेल नंतर........